Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: prashant balkrishna kulkarni
Added on: 23-Mar-2010
Description: सदाशिव पेठेतील दुकानदाराचा पुणेकरांना अनाहुत सल्ला!
English Translation: Kolhapuri doesn't mean hot...its a different taste!!!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (30 votes cast)


 
On 30-Mar-2010 , Pranav Jatkar said,
रेट एकच लिहीला आहे आणि मेनु पूर्ण आहे. ह्याला 'रेट कार्ड'च्या जागी 'मेनुकार्ड' जास्त चपखल बसले असते...!
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
सरळ सांगा ना की आम्हाला अस्सल कोल्हापुरी चव अजून साधलेली नाही म्हणून!
 
On 31-Mar-2010 , ankush said, Star Poster
ह्या रेटा-रेटीत क़ोशिंबीर किती वाट्या कि चमचे कि चिमुट्भर, हे लिहायचे राहुन गेले वाटत! हो, मर्य़ादीत मात्र नक्कीच ...
 
On 31-Mar-2010 , Ninad said,
घडीच्या पोळ्या म्हणजे काय नक्की? त्या लाटतानाच त्याची घडी घालतात की काय? आम्ही तर गोल पोळिचिच घडी घालून ताटात वाढतो.
 
On 03-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
कोल्हापुरी चव. कोल्हापुरी बाज, साज व ठसका. ठसका लावणीचा व मिसळीचा. ठसका लावणीचा गोड गोड व मिसळीचा म्हणजे दुसर्या दिवशी मोड. हे हॉटेलवाले कोल्हापुरी पुणेकर आहेत की पुणेरी कोल्हापुरकर?
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
काहीही लिहून आपली गाजवणे म्हणजे पुणेरी पाटी नव्हे...तर तीही एक वेगळीच चव आणि कला आहे...
 
On 16-Apr-2010 , Kesu said, Star Poster
बरोबर तिखट म्हणजे कोल्हापुरी कशी असेल कोल्हापूरी तर चप्पल असते.
 
On 23-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
तुमची ही प्रतिक्रितया जर मेस मालका पर्यंत पोचवली ना केसुजी तर तो स्वतःच्या श्रीमुखात कोल्हापुरी चप्पल मारून घेईल! (लिहिशील का परत असली पाटि? लिहिशील?)
 
On 04-May-2010 , ash said,
५० रुपये मे इतनाहिच मिलेन्गा ??
 
On 06-Jun-2010 , pravin said,
याला आपण रेट कार्ड् ऐवजि रेड कार्ड् म्हणाव का?
 
On 16-Jun-2010 , ankush said, Star Poster
५० रुपये च्या मर्यादीत थाळीत कोल्हापुरी स्वाद चे अश्वासन देणारे आणि वरंवट्यावर वाटलेल्या गावरान मिर्चीचा ठेसा न देता २-२ वाट्या डाळ आणि वरुन भात घालणारे हे हे पुणेरी खाणावळ वाले कोल्हापुरी नक्कीच नसावे.
टिपः म्हणे घडीच्या पोळ्या! जसे, खास परीटाकडुन विस्त्री केलेल्या कपड्याच्या तुलणेत बोलतात.
 
On 27-Aug-2010 , kiran S. Ahire said,
कोल्हापुरी जेवन आणि तेही मर्य़ादीत जेवायचे...शक्यच नाही हो...
कोल्हापुरी नावाने काहीही ख़पवतात पुण्यात...
कोल्हापुरी चव... ती फक्त.. कोल्हापुरातच.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
eureka eureka kay shodh lavlay pati lihinaryane waah....amhala mahitach nhavte ho ......
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required